#राज्यातील ७ ग्रा.पं. अध्यक्षाची निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन दि १५ आँगष्ट दिल्लीतील लाल किल्लावर होणार्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी कर्नाट राज्यातुन सात ग्राम पंचायतीच्या अध्यक्षाना (पती पत्नीसह) तसेच दोन पीडीओ अधिकार्यांची निवड झाली.
यानिवडीमध्ये खानापूर तालुक्यातील नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लापा शिवाजी गुरव याची (पती पत्नीसह) निवड झाली आहे.
केंद्र सरकारच्या पंचायती राज्य मंत्रालयाने राज्य सरकारने पंचायतीच्या अध्यक्षाची विशेष पाहुणे म्हणून निवड करून आमंत्रित करण्यात आले आहे.
नंदगड (ता.खानापूर )ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लापा शिवाजी गुरव यांची निवड झाल्याने त्यांचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.