खानापूर प्रतिनिधी
झुंजवाड ( ता.खानापूर) गावचे सुपूत्र निवृत्त मुख्याध्यापक जयवंत बिस्टापा देसाई ( वय ७६ ) यांचे रविवारी दि.३ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यानी ३० वर्षे प्राथमिक शिक्षक त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून सेवा केली. झुंजवाड (ता.खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेतुन मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन विवाहित मुलगे,चार विवावाहित मुली,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज दुपारी ३ वाजता होणार आहेत.