करंबळ ग्रा.पं.सदस्य कौंदलचे सुपूत्र!
कौंदल ( ता.खानापूर) गावचे सुपूत्र आमचे लाडके विद्यार्थी तसेच करंबळ ग्राम पंचायतीचे सदस्य कै.उदय नारायण भोसले यांचे सोमवारी दि.१९ रोजी सायंकाळी पणजी बेळगांव महामार्गावरील देसूर ब्रीजवर मागुन कारने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला.
त्याच्या आत्म्यास चिरंशांती लाभो! भोसले कुटुंबांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
शोकाकुल :
श्री ए.बी .मुरगोड निवृत्त मुख्याध्यापक
माजी अध्यक्ष खानापूर तालुका प्राथ.शिक्षक संघटना.