
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिंपेवाडी ( ता.खानापूर ) येथील नागरीक प्रमोद गंगाराम कंग्राळकर ( वय.३९ ) यांचे गुरूवारी दि.१७ रोजी दु:खद निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,मुलगी, असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शनिवारी दि.१९ रोजी सकाळी ९़ वाजता होणार आहे.