
दहा बक्षिसांचे आयोजन, वेळ पाच मिनिटे,
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
करंबळ ( ता.खानापूर ) येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी दि.१३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता भव्य खुल्या भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयी स्पर्धकाना बक्षिसे अनुक्रमे रूपये २,२२२,रू.१,७१७. ,रू. १,५१५, रू.१,३१३ रू.११११, रू.९९९,रू.७७७, रू.५५५ ,रू.333 , रू.१११ अशी दहा बक्षिसे देण्यात येण्यात येणार आहेत.
भाषण स्पर्धेसाठी १६ विषय.
पुढील प्रमाणे : शिवचरित्र,सोशल मिडीया संकट की संधी ,प्रसारमाध्यमे की प्रचारमाध्यमे,देशभक्ती की धर्म भक्ती,प्रेतं कधीच करत नाहीत विद्रोह, पश्चिम घाट वाचवा! आजची कुटूंब व्यवस्था, स्त्रियांना हवे काय? रक्षण की अरक्षण , आजची तरूणाई व उत्सव , पप्पा कार नको संस्कार द्या! ,राजकरण निवडणुक आणि तरूणांच भविष्य,भारतीय हीच जात आणि धर्म, लग्नासाठी जोडीदार निवडताना , अर्थसाक्षरता आणि आपण , पर्यावरण पूरक गणेशोत्सव ,पर्यावरण सरंक्षणासाठी एक पाऊल , आदी विषय आहेत.
इच्छूक स्पर्धकासाठी संपर्क मोबाईल नंबर:८७२२६०३१४७, आणि ७०२२३८७१६३