
#स्थळ: श्री कलमेश्वर मंदिर तोपिनकट्टी गर्लगुंजी रोड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
तोपिनकट्टी (ता. खानापूर ) गावचे सुपूत्र श्री मारूती बुध्दाप्पा मुरगोड यांचा रविवारी दि.१८ मे रोजी सकाळी ११ वाजता अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन तोपिनकट्टी ग्रामदेवता श्री कलमेश्वर मंदिर तोपिनकट्टी गर्लगुंजी रोड येथे करण्यात आले आहे.
तरी अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड यानी केले आहे.