
#शनिवार ,रविवार दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती नुज :
खानापर प्रतिनिधी
हलगा ( ता.खानापूर ) गावचे परम पूज्य गुरुवर्य श्री गोपाळ कृष्ण महाराज यांना देहरुपाने जावुण एक वर्ष झाले ते त्याची ओळख कर्नाटक महाराष्ट्र गोवा युपिं पंजाब बाहेरील अनेक देशांतील भाविकाना असुन अनेक गोपाळ महाराजाचे शिष्य आहेत .
श्री गोपाळ कृष्ण महाराज एक अवतारी पुरुष होते. त्याची शनिवार दि २६ ते रविवार दि.२७ असे दोन दिवस पर्यत पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे या निमित्ताने शनिवार रात्री ८ ते १० पर्यत खानापूर तालुक्यातील युवा कीर्तनकार ह भ प विठ्ठल पाटील महाराज यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी खानापूर तालुक्यातील सर्व भाविक वारकरी मंडळीनी भक्तानी आवश्य लाभ घ्यावे . असे आवाहन करण्यात आले आहे.