
कै.स्मिता सुधीर कदम
स्वर्गवास दि.२१- ०५- २०२५.
—————————————————————-
–
“मायेचा सुगंध मागे ठेवुन एक सावली अंतर्धान पावली, उरल्या केवळ अनंत आठवणी तुला आमची भावपूर्ण श्रद्दांजली!”
“यादु:खद प्रसंगी आम्हास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून आमचा दु:खभार हलका केला.त्या सर्वाचे आम्ही ऋणी आहोत.”
आई : सौ.दिपा सुधीर कदम
वडील: श्री.सुधीर दत्तात्रय कदम
काका\काकू : श्रीमती निलम विजय कदम.
सौ.नंदा श्री निंगाप्पा दत्तात्रय कदम
सौ.संगीता श्री.प्रमोद दत्तात्रय कदम
आत्या: सौ.सुनंदा श्री.कृष्णा कंग्राळकर.
भाऊ: श्री विद्याधर, श्री संदीप, श्री दत्तात्रय,
श्री.रोहन.
भावजय :सौ.सुजाता,सौ.सविता,सौ.संगीता,सौ.स्नेहा.
कु.ऋषीकेश प्रमोद कदम.
पुतणे :आदित्य,अक्षय,सेजल,सार्थक,
ओमकार,श्रावणी,अनायरा.
समस्त कदम परिवार व ग्रामस्थ निडगल ता.खानापूर.