
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील लक्ष्मी नगरातील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक सी.एस. पवार यांच्या कन्या सौ.शितल मिलिंद पोटे (वय.४३) यांचे रविवारी दि.११रोजी पहाटे १ वाजता लक्ष्मी नगरातील निवास्थानी हृदयविकाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पती,एक मुलगी ,सासू असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी आज रविवारी दुपारी १ वाजता खानापूर मोक्षधाम स्मशानभूमीत होणार आहे.
त्या खानापूरला लग्नकार्यासाठी आल्या होत्या .वडील .निवृत्त मुख्याध्यापक सी.एस.पवार याच्या घरी मुक्कामाला होत्या. त्यातच त्याचा हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले.