
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरातील केपे विहार हाॅटेलचे मालक नारायण ओ.शेट्टी ( वय ८९) याचे मंगळवारी दि.२९ रोजी वृध्दप कालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुली,जावई ,नातवंडे असा परिवार आहे
ते राज्य हाॅटेल मालक संघटनेचे मेबर तसेच खानापूर हाॅटेल मालक संघटनेचे मेबर व बेळगाव बुंट संघाचे माजी व्हाईस प्रसिडेट होते.