
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
करंबळ (ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व खानापूर पीएलडी बॅकेचे माजी चेअरमन ,म ए समितीचे जेष्ट नेते मारूती गणपतराव कोडचवाडकर (वय.७२ ) याचे सोमवार दि.२८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
खानापूर तालुका पंचायतीच्या माजी सभापती नंदा कोडचवाडकर यांचे पती होत.