
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावच्या कुलकर्णी गल्लीतील रहिवासी जनाबाई महादेव हुंदरे यांचे गुरूवार दि.२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्यविधी उद्या शुक्रवारी दि.२३ रोजी सकाळी ९ वाजता गर्लगुंजी येथील स्मशान भुमीत होणार आहे.
मारूती महादेव हुंदरे यांच्या त्या मातोश्री होत.