
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बैलूर ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र दि. जांबोटी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पुंडलिक नाकाडी यांचेे चिरंजीव चि.अजित यांचा शुभविवाह चि.सौ.कां. मनिषा हिच्याशी बैलूर येथील श्री.सिध्देनाथ मंदिर कार्यालयात मंगळवारी दि.२० मे रोजी पार पडला.
वधूवराना आशिर्वाद देण्यासाठी खानापुर तालुका ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी सामाजिक कार्यकर्ते व ट्रेब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर उपस्थित होते.
यावेळी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.