खानापूरात समितीच्या एकीला पुन्हा खीळ? प्रति म.ए.समितीची स्थापना,अध्यक्षपदी सुर्याजी पाटील यांची निवड
खानापूरात समितीच्या एकीला पुन्हा खीळ? प्रति म.ए.समितीची स्थापना,अध्यक्षपदी सुर्याजी पाटील यांची निवड
खानापूर /प्रतिनिधिखानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एकी झाल्याने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकाचा आनंद द्विगुणित झाला होता.असे असताना...