
# पोलिसानी केला पंचनामा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बाचोळी ( ता.खानापूर ) गावापासुन जवळच खानापूर पोलिसस्थानकाच्या हद्दीत एका अनोळख्या व्यक्तीने आंब्याच्या झाडाला लुंगीने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि.२६ रोजी घडली आहे.
घटनेची माहिती खानापूर पोलिस स्थानकाला मिळताच पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह तपासणी साठी ताब्यात घेतला आहे.
गळफास घऊन आत्महत्या केलेल्या अनोळख्या वक्ती संदर्भात कुणाला माहिती असल्यास लागलीच खानापूर पोलिसाशी संपर्क साधवा. असे आवाहन खानापूर पोलिस स्थानकाचे पी आय. मंजुनाथ नाईक यानी केले.