
# स्काऊट गाईड विद्यार्थ्याचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
विद्यार्थी जीवनात पोलिस स्थानकाबद्दल विद्यार्थ्याना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण घेताना कोणत्याही आडी आडचणी आल्यास पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा .आपल्या आडचणी दुर करून घ्याव्यात .अशी माहिती सी पी आय. मंजुनाथ नाईक यानी यावेळी दिली.
शनिवारी दि .२३ रोजी स्वामि विवेकानंद हायस्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यानी खानापूर पोलिसस्थानकाला भेट त्यावेळी माहिती देण्यात आली.
यावेळी खानापूर पोलिसस्थानकचे सीपीआय मंजुनथ नाईक, स्वामिविवेकानंद हायस्कूलच्या प्राचार्या शारदा पाटील,स्काऊड गाईडचे विभाग प्रमुख श्री कुंभार, पोलिस अधिकारी जयराम हम्मन्नावर व विद्यार्थी हजर होते.