संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील मारूती गल्लीतील रहिवाशी व सध्या वडगाव (बेळगाव ) येथे वास्तव्यास असलेले निवृत्त मुख्याध्यापक गंगाराम साताप्पा पाटील (वय.६८) यांचे मंगळवारी दि २२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,एक चिरंजीव दोन विवाहितकन्या ,नांतवंडे ,जावई ,भाऊ,बहिण असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरूवारी दि.२४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.