“तिथि भाद्रपद शुल्क तृतीया
कै.सौ.सुनिता गणपती पाटील
( मुख्याध्यापिका)
जन्म.दि.०७/०७/१९७१. मृत्यू:दि.२५/०८/२०२५.
,
#पुण्य स्मृतिया दिन उगवला,अनंत आठवणी घेऊनी,शब्द वाहती श्रध्दांजली!
!!अश्रू वाहती नयनी आपल्या पहिल्या स्मृति दिनी भावपूर्ण श्रध्दांजली!!
पती : श्री.गणपती गावडू पाटील (Ex.Army )
मुलगा: कु.ओमकार,
कन्या : सौ.सोनाली कौशल्य पाटील,
जावई: श्री .कौशल्य पाटील ,
नात: कु.काशवी कौशल्य पाटील.
आप्तेष्ठ व समस्त पाटील परिवार
विद्यानगर खानापूर, दोडहोसुर
(ता.खानापूर)