
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
माडीगुंजी ( ता.खानापूर ) येथील रहिवासी व माजी सैनिक वसंत बुदाप्पा बांदोडकर ( वय.६१ ) याचे शनिवारी दि.१७ रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा व मुलगी ,सुन ,जावई नातवंडे असा परिवार आहे.