
#खानापूर तालुक्यात एकमेव शाळा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
मार्च २०२५ सालात घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षे मन्सापूर ( ता.खानापूर) येथील सेंट जोसेफ इंग्रजी शाळेचा इयत्ता १०वीचा निकाल १००टक्के लागला असुन खानापूर तालुक्या एकमेव १०० टक्के निकाल लावणारी शाळा ठरली आहे.
सेंन्ट जोसेफ इंग्रजी शाळेतील इयत्ता १० वी वर्गात एकूण २१विद्यार्थी परीक्षेला बसलेले त्या पैकी २ विद्यार्थी विशेष श्रेणीत, आणि १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले,ं प्रथम क्रमांक कु. साद मिरसाहेब सय्यद ९३.१२, द्वितीय क्रमांक श्रेया उदयकुमार देसाई ९० टक्के , तृतीय क्रमांक, झुयीन मेहबूब सनदी ,८२.४०, चतुर्थ क्रमांक रिया अश्रफ शेख ८०.६४
,शाळेचा निकाल १०० टक्के लावल्या बद्दल मुख्याध्यापिका दिपा पिंटो, सर्व शिक्षक वर्ग व मॅनेजमेंट चे विविध स्तरातून कौतुक होत आहे.