
# विद्यालय ग्राऊंड खानापूर!
#पहिले बक्षिस ७७,७७७रू. दुसरे बक्षिस ३७,७७७ रू.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर येथील सर्वोदय विद्यालयाच्या ग्रांऊंडवर इरफान तालिकोटी ट्राॅफि २०२४ -२५ साला करीता टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा रविवार दि.२२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
१० ओव्हर मर्यादीत होणार्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला पहिले बक्षिस ७७,७७७ रूपये व दुसरे बक्षिस ३७,७७७ रूपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
फाॅर्म भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर असुन संपर्कासाठी कर्नाटक ई स्टॅप अँन्ड डी टी पी सेंन्टर मिनी विधान सौध समोर खानापूर. मोबाईल नंबर 8431546944, 961115877 येथे संपर्क साधावा.असे आवाहन क्राॅग्रेस नेेते ,समाजसेवक इरफान तालिकोटी यानी केले आहे.