
सरकारी दवाखाण्यात आयोजन !
लायन्स अजित पाटील यांच्याशी स़पर्क मो.नं.९५३५११ ९८७७.
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर लायन्स क्लब यांच्यावतीने सोमवार दि ९ रोजी सकाळी ९.३० दुपारी २ वाजेपर्यत गणेश चतुर्थीच्या सनानिमित्त रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा जास्तीत युवकानी रक्तदान शिबीराला उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स अजित पाटील यानी केले आहे.